मंगलवार, 19 अप्रैल 2022

#Bullet4Gplantation #4Gबुलेटसुपरनेपियरलागवड एप्रिल-मे महिन्यामध्ये नेपिअर गवताची लागवड सक्सेस होईल.?

#नेपियरघासलागवड संपूर्ण माहिती
               #YashGoatFarmAndSeeds
🙏 शेतकरी मित्रांनो नमस्कार मी #Someshwarlawande गेल्या सात ते आठ वर्षापासून शेतामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करत असतो.,
         शेती संदर्भात शेतकऱ्यांना ज्या अडचणी निर्माण होतात त्याविषयी प्रात्यक्षित व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देत असतो.
      भरपूर शेतकरी मित्रांचे कॉल व्हाट्सअप येत होते की
एप्रिल-मे महिन्यामध्ये खूप ऊन असते टेंपरेचर हाय असते
मग एवढ्या उन्हाच्या तडाख्यात आपण नेपिअर गवताची लागवड करू शकतो का.?
      याच अनुषंगाने एप्रिल-मेमध्ये मी नेपिअर गवताची लागवड केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ही लागवड सक्सेस होते की नाही ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.
     पुढील भागाचे व्हिडीओ बघण्यासाठी यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एप्रिल-मे मध्ये केलेला लागवडीचे वेगवेगळे परिणाम काय झाले आहेत हे आपल्याला निश्चित कळेल..
https://www.youtube.com/channel/UC2vKFZgv8Yj2LVF0f6c3SfA?view_as=subscriber.
तसेच तुम्ही शेती विषयी सर्व प्रकारचे व्हिडिओज आमच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून पण बघू शकता.
https://www.facebook.com/YashGoatFarmar/
     तुम्ही मला इंस्टाग्राम ला पण फॉलो करू शकता
https://instagram.com/stories/yash_goat_farm_and_seeds/2819629492013054087?utm_source=ig_story_item_share&igshid=MDJmNzVkMjY=

फोरजी बुलेट सुपर नेपियर लागवड विषयी मागील व्हिडिओ आपण बघू शकता
लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे
      https://youtu.be/gBig6UIh8ek
जर कोणा शेतकरी मित्रांना अजूनही काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी आपली शंका असेल याविषयी आम्हाला प्रश्न विचारू शकता आपल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात येईल खालील नंबर वर संपर्क करू शकता
call-7276145023/7276155023/9850625022/9325465150/7350334378/9075747714
              माझी प्रयोगशाळा
        येथे देश-विदेशा मधील चारा बियाण्याचे प्रयोग केले जातात.
आम्ही आत्तापर्यंत 70 प्रकारच्या चारा बियाण्यांची लागवड करून यशस्वी चारा प्रयोग केले आहेत
यामध्ये थायलंड,इंडोनेशिया,ऑस्ट्रेलिया बांगलादेश,ताईवान,अमेरिका तसेच भारताच्या विविध राज्यातील नवनवीन चाऱ्याचे बियाणे आणून यावरती यशस्वी प्रयोग केले आहेत..
    चारा बियाण्यांचे यशस्वी प्रयोग बघण्यासाठी राज्यभरातून शेतकरी रोज येत असतात.
सर्व यशस्वी प्रयोग झाल्यानंतर कृषिमंत्र्यांनी चारा बियाणे विकसित करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान केला आहे
तसेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे  छोटे-मोठे पुरस्कार सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व वृत्तवाहिन्या पेपर
राजकीय-सामाजिक कृषी क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले
आज माझी प्रयोगशाळा देशात नाही तर परदेशात सुद्धा गाजली आहे आज हजारो शेतकरी ही प्रयोगशाळा बघण्यास येत आहे व नवनवीन चारा बियाणे आपल्या पशु साठी खरेदी करून घेऊन जात आहे
आमचा पत्ता At-Fattepur Tel-Newasa Dist-Aemadnagar Maharashtra-414606
Contact No- 7276145023 / 7276155023
Gmail-Yashgoatfarmandseeds@Gmail.com