नमस्कार मित्रानो आपण शेळीपालन करत असतांना प्रथमता आपल्या पुढे चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो
तर मित्रांनो शेळीपालन व्यवसाय करणे अगोदर अपूर्ण चारा लागवड करणे पूर्ण तयारी करणे गरजेचे आहे
शेळीपालनासाठी लागणारा चारा त्याविषयी थोडक्यात माहिती
शेळी पालन करत असताना कुठली चारा लागवड केली पाहिजे
१) मेथी ग्रास,दशरत ग्रास, पंजाबी ग्रास, कडवळ, हत्ती ग्रास
शेवरी, सुबाभळ, हादगा, इत्यादी चारा लागवड आपण करू शकतो
शेळीपालन मध्ये आपण सुका चारा हिरवा चारा हे दोन्ही पण देऊ शकतो
त्याबरोबर खुराक असेल तर अति उत्तम
शेळीपालनासाठी लागणाऱ्या सर्व चारा बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहेत
चारा बियाणे घेण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता
yes goat form व शेळी पालन व्यवसाय
https://www.youtube.com/channel/UC2vKFZgv8Yj2LVF0f6c3SfA
contact number 9850625023
whatsapp number 9850625022
form-Someshwar lawande

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें