Yash Goat Farm & Seeds
2in1-4G Bullet super Napier
4G बुलेट सुपर नेपियर
4G बुलेट सुपर नेपियर म्हणजे काय.?
*4G बुलेट सुपर नेपियर म्हणजे आपल्याकडे आपण ज्याला गिन्नी घास, नेपियर घास, फुले, जयवंत यशवंत, Co-4,Co-5,DHN-6,BHN-10 अशा विविध प्रकारच्या नेपियर मधील जाती आपण आत्तापर्यंत बघितल्या आहे, या मधीलच एक नवीन संकरित जात ही आहे,
जी थायलंडमधील packhong मध्ये विकसित केली गेली आहे, आत्ता पर्यंतच्या नेपियर मधील ही सर्वात उत्कृष्ट जात आहे त्यालाच 4G बुलेट सुपर नेपियर असे नाव देण्यात आले आहे.
4G बुलेट सुपर नेपियर वैशिष्टे:-
*सर्वात जास्त प्रोटीन कन्टेन्ट.
प्रोटीन ची मात्रा 15 ते 18%
*मुरघास (सायलेज) स्पेशलिस्ट
*एका वर्षाला 4 ते 5 कापण्या
*5 ते 6 वर्षे चालणारा एकदम जलद वाढ
*दुधारू जनावरांसाठी वरदान
*खुराकावर खर्चाची बचत
*18 ते 20 फुटापर्यंत उंची
प्रथमच 4g बुलेट सुपर नेपिअर महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्र मध्ये सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा नेवासा तालुका फत्तेपुर गावामध्ये (Yash goat farm & seeds) someshwar Lawande यांनी 4g बुलेट सुपर नेपियर चे ठोंब कांडी उपलब्ध करून आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली, आणि त्यापासून बेणे प्लॉट तयार केला आहे,
जुन्यापुराण्या नेपियरला शेतकरी वैतागला आहे त्याला भरपूर काटे कुस असतात, यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत
4G Bullet super Napier थायलंडमधील
फोरजी बुलेट सुपर नेपियर याला कुठल्याही प्रकारचे काटे,कुस नसल्याकारणाने जनावरे एकदम आवडीने याला खातात, यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्या कारणाने दुधारू जनावरांचे दूध वाढीस मदत होते,
मुरघास स्पेशलिस्ट;-
आता आपण 4जी बुलेट सुपर नेपियर चा मक्या प्रमाणे मुरघास साठवण करून ठेवू शकतो,
या कारणाने आपण आपल्या जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा देऊ शकतो,
लागवड पद्धत:-
4G बुलेट सुपर नेपियर याची लागवड आपण बारा महिन्यात केव्हाही करू शकतो, फक्त आपल्याकडे पाणी आणि जमीन असली पाहिजे,
एक एकर जमिनीमध्ये 12000 कांडी ची आवश्यकता असते, तीन फुटाची सरी काढून 1+1 फुटाच्या अंतरावर एक एक कांडी लावावी,
म्हणजेच 3×1 वर लागवड करावी,
सविस्तर माहितीसाठी आपण आमच्या YouTube चैनल व Facebook पेज वरती जाऊन सविस्तर व्हिडिओ बघू शकता,
1)YouTube channel link
https://www.youtube.com/channel/UC2vKFZgv8Yj2LVF0f6c3SfA?view_as=subscriber,
2):-Facebook page link https://www.facebook.com/YashGoatFarmar/
4G Bullet super Napier
जर कुणा शेतकरी मित्रांना डेअरी फार्मिंग साठी 4g बुलेट सुपर नेपियर ची लागवड करायची असेल तर आमच्याशी संपर्क करून आपण 4g बुलेटच्या कांड्या घरपोहोच मिळवू शकता
Contact number..........
WhatsAppNo-9850625022
📞calling No-9075747714
calling No-7350334378
Video..........
1) super Napier kaise lagaya jata hai
http//youtu.be/DL6L714A2lY
2)https://youtu.be/a_Y8bAW9oCg
3)https://youtu.be/vh66IcOuzoA
4)https://youtu.be/V17lzvpYuEo
Copyright-Yash goat farm & seeds 2020.........
2in1-4G Bullet super Napier
4G बुलेट सुपर नेपियर
4G बुलेट सुपर नेपियर म्हणजे काय.?
*4G बुलेट सुपर नेपियर म्हणजे आपल्याकडे आपण ज्याला गिन्नी घास, नेपियर घास, फुले, जयवंत यशवंत, Co-4,Co-5,DHN-6,BHN-10 अशा विविध प्रकारच्या नेपियर मधील जाती आपण आत्तापर्यंत बघितल्या आहे, या मधीलच एक नवीन संकरित जात ही आहे,
जी थायलंडमधील packhong मध्ये विकसित केली गेली आहे, आत्ता पर्यंतच्या नेपियर मधील ही सर्वात उत्कृष्ट जात आहे त्यालाच 4G बुलेट सुपर नेपियर असे नाव देण्यात आले आहे.
4G बुलेट सुपर नेपियर वैशिष्टे:-
*सर्वात जास्त प्रोटीन कन्टेन्ट.
प्रोटीन ची मात्रा 15 ते 18%
*मुरघास (सायलेज) स्पेशलिस्ट
*एका वर्षाला 4 ते 5 कापण्या
*5 ते 6 वर्षे चालणारा एकदम जलद वाढ
*दुधारू जनावरांसाठी वरदान
*खुराकावर खर्चाची बचत
*18 ते 20 फुटापर्यंत उंची
प्रथमच 4g बुलेट सुपर नेपिअर महाराष्ट्रामध्ये
जुन्यापुराण्या नेपियरला शेतकरी वैतागला आहे त्याला भरपूर काटे कुस असतात, यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत
4G Bullet super Napier थायलंडमधील
फोरजी बुलेट सुपर नेपियर याला कुठल्याही प्रकारचे काटे,कुस नसल्याकारणाने जनावरे एकदम आवडीने याला खातात, यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्या कारणाने दुधारू जनावरांचे दूध वाढीस मदत होते,
मुरघास स्पेशलिस्ट;-
आता आपण 4जी बुलेट सुपर नेपियर चा मक्या प्रमाणे मुरघास साठवण करून ठेवू शकतो,
या कारणाने आपण आपल्या जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा देऊ शकतो,
लागवड पद्धत:-
4G बुलेट सुपर नेपियर याची लागवड आपण बारा महिन्यात केव्हाही करू शकतो, फक्त आपल्याकडे पाणी आणि जमीन असली पाहिजे,
म्हणजेच 3×1 वर लागवड करावी,
सविस्तर माहितीसाठी आपण आमच्या YouTube चैनल व Facebook पेज वरती जाऊन सविस्तर व्हिडिओ बघू शकता,
1)YouTube channel link
https://www.youtube.com/channel/UC2vKFZgv8Yj2LVF0f6c3SfA?view_as=subscriber,
2):-Facebook page link https://www.facebook.com/YashGoatFarmar/
4G Bullet super Napier
जर कुणा शेतकरी मित्रांना डेअरी फार्मिंग साठी 4g बुलेट सुपर नेपियर ची लागवड करायची असेल तर आमच्याशी संपर्क करून आपण 4g बुलेटच्या कांड्या घरपोहोच मिळवू शकता
Contact number..........
WhatsAppNo-9850625022
📞calling No-9075747714
calling No-7350334378
Video..........
1) super Napier kaise lagaya jata hai
http//youtu.be/DL6L714A2lY
2)https://youtu.be/a_Y8bAW9oCg
3)https://youtu.be/vh66IcOuzoA
4)https://youtu.be/V17lzvpYuEo
Copyright-Yash goat farm & seeds 2020.........
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें